Terms of Use

नियम व अटी:

1 . नाव नोंदणी करून गेल्यानंतरलग्न जमल्यास त्याची पूर्व कल्पना वधुवर सुचक केंद्राला द्यावी. अन्यथा न दिल्यास इतर कोणत्याही नोंदणी धारकाने फोन करून माहीती विचारल्यास त्याबद्धालच्या तक्रारीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
2 . लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनातील कोणत्याही अडचणीस किंवा तक्रारीस वधुवर सुचक केंद्र जबाबदार राहणार नाही.
3 . येथे सर्व स्थळे वधूवरांच्या अपेक्षांना गृहीत धरून पण नोंदणीनुसार दाखविली अथवा सुचविली जातात.
4 . नाव नोंदणी केल्यानंतर वधुवर कार्यालयापासून स्थळे सुचवल्यास त्याचे वधुवर सुचक केद्राकडे दोन्ही वधूवरांचे योग्य उत्तर आल्याशिवाय पुढील स्थळे सुचविली जाणार नाहीत.
5 . मुदतीनुसार नोंदणी शुल्क आकारले जाईल परंतु नोंदणी नंतर कोणत्याही कारणास्तव नोंदणी शुल्क परत दिले जाणार नाही.
6 . नाव नोंदणी करताना वधूवरांचे वैयक्तिक, कौटुंबिक माहिती सर्व सत्य सांगितली आहे किंवा नाही याची चौकशी समोरील वधूवरांच्या कुटुंबाने करावी न केल्यास पुढील अडचणीस वधुवर सुचक केंद्र जबाबदार राहणार नाही.
7 . वधुवर सुचक मंडळाने स्थळ सुचवल्यानंतर ते लग्न जमल्यास लग्न जमाल्यानंतरचे जे काही मानधन असेल ते स्व खुशीने ध्यावे लागेल.
8 . नाव नोंदणी करताना वधुवर कुटुंबाच्या काही समस्या असल्यास वधुवर अथवा नोंदणीचे वेळी ते लेखी सांगावे. ( उदा. अंगावरील कोड , व्यंग, इतर काही )
9 . नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार केंद्राला राहतील.
10 . वधूवरांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या नोंदणीच्या पावतीच्या मुदतीनुसार साधारण जशी नोंद होईल तशी स्थळे सुचवली व दाखवली जातील. परंतू नोंदणी फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. याची नोंदणी धारकांनी नोंद घ्यावी.
10 . जी स्थळे वधूवरांना व नातेवाईकांना सुचवून ती स्थळे घरपोच दाखविल्यास तो विवाह वधुवर मंडळा जबाबदारीने जमल्यास नियमानुसार मानधन व माहितीच्या पुराव्याचे पेपर द्यावे लागतील, त्याबाबत कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.